-
उत्तर भारत सोमवारी दुपारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांत हे धक्के जाणवले.
-
अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
-
अनेक ठिकाणी घरातील आणि कार्यालयातील लोक घाबरून रस्त्यावर जमल्याचे चित्र दिसत होते.
-
नवी दिल्लीमध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यामुळे दिल्लीतील मेट्रो सेवा थांबवण्यात आली होती.
-
People stand after they rushed out of buildings as a strong tremor was felt in New Delhi, India, Monday, Oct. 26, 2015. Strong tremors were felt in Kabul, New Delhi and Islamabad on Monday. (AP Photo/Tsering Topgyal)
-
भारतात जम्मू-काश्मीरसह दिल्ली, राजस्थान व पश्चिमी उत्तरप्रदेशात भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले.
-
-
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही भूकंपाच्या धक्क्याने भेदरलेले लोक रस्त्यावर जमले होते.
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या