-
देशातील पहिली स्कॉर्पियन पाणबुडी ‘आयएनएस कलावरी’ नौदलात सामील झाली असून या पाणबुडीच्या जलावतरणाचा कार्यक्रम मोठय़ा दिमाखात गुरुवारी पार पडला. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
‘आयएनएस कलावरी’ ही देशातील पहिली स्कॉर्पियन डिझेल इलेक्ट्रीक प्रकारातील पाणबुडी आहे. (छाया- अमित चक्रवर्ती)
-
दहा महिने आयएनएस कलावरीची खोल समुद्रात चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २०१६ साली भारतीय नौदलात मोठय़ा दिमाखात सहभागी केली जाईल. (छाया- अमित चक्रवर्ती)

युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे, पाणसुरुंगे पेरण्याची ताकद, गुप्त माहिती गोळा करण्याच्या अत्याधुनिक सुविधांनी आयएनएस कलावरी ही पाणबुडी सुसज्ज आहे. (छाया- अमित चक्रवर्ती) -
-
-
Antara Banerjee : मॉडेल अंतरा बॅनर्जीचा ट्रेनमध्ये धिंगाणा, कपडे काढून टीसीसह आरपीएफ कर्मचाऱ्यावर रेझर ब्लेडने हल्ला