
कांदिवलीच्या समता नगर परिसरातील दामू नगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. (छाया- वसंत प्रभू) 
हजारो झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. आगीच्या ठिकाणी असलेल्या सिलिंडर साठ्यामुळे त्याची तीव्रता वाढली. (छाया- वसंत प्रभू) -
आगीमुळे अनेक सिलिंडरचेही स्फोट झाले. प्राथमिक माहितीनुसार आगीमुळे दोघांचा जीव गेला असून, त्यामध्ये एका महिलेचा आणि एका मुलाचा समावेश आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
-
-
-

दुपारी सव्वातीनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.(छाया- वसंत प्रभू) -
-
-
अनेक लोकांच्या झोपड्या आगीत भस्मसात झाल्यामुळे ते उघड्यावर आले आहेत. महापालिकेने तात्पुरत्या स्वरुपात त्यांची पालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
-
-
-
-
-
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण दामू नगर झोपडपट्टीतील एका गोदामाला आग लागल्यानंतर ती पसरून झोपडपट्टीत अनेक सिलिंडरचा स्फोट होण्यास सुरूवात झाल्याने ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
सध्या ही आग आटोक्यात आल्याचे वृत्त आहे. (छाया- वसंत प्रभू)

कांदिवलीच्या समता नगर परिसरातील दामू नगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. (छाया- वसंत प्रभू) -
प्राथमिक माहितीनुसार आगीमुळे दोघांचा जीव गेला असून, त्यामध्ये एका महिलेचा आणि एका मुलाचा समावेश आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
कांदिवलीच्या समता नगर परिसरातील दामू नगर झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली.
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास