18 November 2017

News Flash

Ganapati visarjan 2017 : बाप्पा निघाले गावाला…

 • १२ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडके बाप्पा आता आपल्या घरी निघाले आहे. निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असून मिरवणुकीच्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

  १२ दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडके बाप्पा आता आपल्या घरी निघाले आहे. निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले असून मिरवणुकीच्या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

 • गणेश गल्लीचा राजा मंडपातून मार्गस्थ झाला आहे.

  गणेश गल्लीचा राजा मंडपातून मार्गस्थ झाला आहे.

 • फुलांची आरास असलेल्या पालखीतून गणेशगल्लीतल्या राजाची पूजेची मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ

  फुलांची आरास असलेल्या पालखीतून गणेशगल्लीतल्या राजाची पूजेची मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ

 • गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण

  गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण

 • लालबागमध्ये आयकरविभाग कार्यालयासमोर बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे.

  लालबागमध्ये आयकरविभाग कार्यालयासमोर बाप्पाच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे.

 • मिरवणुकीसाठी ढोल पथकही सज्ज

  मिरवणुकीसाठी ढोल पथकही सज्ज

 • ढोल- ताशाच्या गजरात मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात

  ढोल- ताशाच्या गजरात मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात

 • लालबाग परिसरात लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

  लालबाग परिसरात लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी

अन्य फोटो गॅलरी