Ganpati Visarjan 2017 : रांगोळीतून जागर
- 1 / 5
'आयुष्याची सुरुवात सोशल मीडियाच्या विळख्यात' या विषयावर राष्ट्रीय कला अकादमीने पुण्यात काढलेली रांगोळी
- 2 / 5
पुण्याच्या शगुन चौकात मानाच्या गणपतींसाठी काढण्यात आलेली रांगोळी. विसर्जन निरवणूकीदरम्यान एकूण ११ चौकांमध्ये राष्ट्रीय कला अकादमीतर्फे रांगोळ्या काढण्यात येणार आहेत.
- 3 / 5
'गणेशगल्लीच्या राजा'साठी काढलेली विशेष रांगोळी
- 4 / 5
मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर रांगोळीचा सडा.
- 5 / 5
फलकांवरील संदेशातून विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वाहतूक सुरक्षेविषयी जागृती करताना कार्यकर्ते.