Pune Picture Gallery : बाप्पांच्या मिरवणूकीत बँड पथकांची सुरेल धून…
- 1 / 6
पुणे : पारंपारिक वाद्ये आणि शाही मिरवणुकांचा थाट ही पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख आहे. यंदा शहरातील अनेक प्रसिद्ध बँड पथकांनी सुरेल धून वाजवत लाडक्या गणरायाला निरोप सोहळ्यात हजेरी लावली. 'कामायनी बँड'चे हे छायाचित्र. (छायाचित्र : तन्मय ठोंबरे)
- 2 / 6
पुणे : 'न्यू गंधर्व बँड' (छायाचित्र : तन्मय ठोंबरे)
- 3 / 6
पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसिद्ध 'प्रभात बँड' ( छायाचित्र : तन्मय ठोंबरे)
- 4 / 6
पुणे : एक पारंपारिक ढोल पथक (छायाचित्र : तन्मय ठोंबरे)
- 5 / 6
पुणे : पारंपारिक मिरवणूकीचा क्षण (छायाचित्र : तन्मय ठोंबरे)
- 6 / 6
पुणे : पारंपारिक राजे महाराजांच्या वेशात घोड्यावर स्वार झालेले बच्चे कंपनी (छायाचित्र : तन्मय ठोंबरे)