24 November 2017

News Flash

Ganesh visarjan 2017 : पुढच्या वर्षी लवकर या..

 • प्रतिकात्मक छायाचित्र

  प्रतिकात्मक छायाचित्र

 • नाशिक शहरातील विविध भागांत तयार केलेल्या कृत्रिम तलावांत गणेश मूर्ती विसर्जनास आणि मूर्ती संकलनास सुरुवात

  नाशिक शहरातील विविध भागांत तयार केलेल्या कृत्रिम तलावांत गणेश मूर्ती विसर्जनास आणि मूर्ती संकलनास सुरुवात

 • नाशिक महानगरपालिकेच्या गणेश मूर्तीचे नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन

  नाशिक महानगरपालिकेच्या गणेश मूर्तीचे नाशिकच्या महापौर रंजना भानसी आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन

 • पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात घरगुती बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.

  पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात घरगुती बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.

 • चिंचवड घाट येथील पवना नदीवर गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

  चिंचवड घाट येथील पवना नदीवर गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

 • गणेश मुर्ती पाण्यात विसर्जित न करता ती हौदात विसर्जन करण्यासाठी दान करण्यात येत आहे.

  गणेश मुर्ती पाण्यात विसर्जित न करता ती हौदात विसर्जन करण्यासाठी दान करण्यात येत आहे.

 • बाप्पाला अखेरचा निरोप देताना चिमुकली

  बाप्पाला अखेरचा निरोप देताना चिमुकली

अन्य फोटो गॅलरी