18 November 2017

News Flash

Ganapati Visarjan 2017 : गिरगाव चौपाटीवर भक्तांचा महापूर

 • गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी

  गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी

 • १२ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर भाविक जमले

  १२ दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देण्यासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर भाविक जमले

 • चौपाटीवर नौदलाच्या आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षा गस्त घालण्यात येतेय.

  चौपाटीवर नौदलाच्या आणि कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षा गस्त घालण्यात येतेय.

 • गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, तेजूकाया, खेतवाडीतील गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर.

  गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी, तेजूकाया, खेतवाडीतील गणपती विसर्जनासाठी चौपाटीवर.

 • गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक आणि हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकाही सज्ज झाली आहे.

  गणेश विसर्जनासाठी येणारे भाविक आणि हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकाही सज्ज झाली आहे.

 • बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर उसळला

  बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर उसळला

अन्य फोटो गॅलरी