24 November 2017

News Flash

Ganpati Visarjan 2017 : मुंबईत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी

 • मुंबईतील प्रमुख गणपतींवर श्रॉफ बिल्डिंग परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली, छायासौजन्य - प्रशांत नाडकर

  मुंबईतील प्रमुख गणपतींवर श्रॉफ बिल्डिंग परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली, छायासौजन्य - प्रशांत नाडकर

 • काळाचौकीच्या महागणपतीचे विलोभनीय रुप

  काळाचौकीच्या महागणपतीचे विलोभनीय रुप

 • चिंचपोकळीच्या चिंतामणीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली

  चिंचपोकळीच्या चिंतामणीला पाहण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली

 • आपल्या लाडक्या बाप्पाचे रुप टिपण्यासाठी कॅमेरा घेतलेले हात सरसावले

  आपल्या लाडक्या बाप्पाचे रुप टिपण्यासाठी कॅमेरा घेतलेले हात सरसावले

 • गुलाल उधळून बाप्पाला भक्तांनी दिला निरोप

  गुलाल उधळून बाप्पाला भक्तांनी दिला निरोप

अन्य फोटो गॅलरी