मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन
- 1 / 5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले होते.
- 2 / 5
अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
- 3 / 5
लाडक्या बाप्पाला निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी.
- 4 / 5
मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब वर्षा बंगल्यातील कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले.
- 5 / 5
कृत्रिम तलावात विसर्जन करुन मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.