18 November 2017

News Flash

Ganapati Visarjan 2017 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

 • गणपती बाप्पांना निरोप देताना मुंबईकर भावुक झाले होते. गिरगाव चौपाटीवर अनेक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन थाटामाटात करण्यात आले.

  गणपती बाप्पांना निरोप देताना मुंबईकर भावुक झाले होते. गिरगाव चौपाटीवर अनेक सार्वजनिक गणपतींचे विसर्जन थाटामाटात करण्यात आले.

 • गिरगाव चौपाटीवर भाविकांनी केलेली गर्दी

  गिरगाव चौपाटीवर भाविकांनी केलेली गर्दी

 • गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या वाक्याला साजेसा फोटो

  गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला या वाक्याला साजेसा फोटो

 • सिंहासनावर आरूढ झालेल्या गणपती बाप्पांना निरोप देतानाचा क्षण

  सिंहासनावर आरूढ झालेल्या गणपती बाप्पांना निरोप देतानाचा क्षण

 • लाडक्या बाप्पांना निरोप

  लाडक्या बाप्पांना निरोप

 • गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

अन्य फोटो गॅलरी