22 November 2017

News Flash

मेक्सिकोत १९८५ नंतरचा सर्वात मोठा भूकंप

 • मेक्सिकोला १९८५ नंतर भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. या भूकंपामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य रॉयटर्स)

  मेक्सिकोला १९८५ नंतर भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. या भूकंपामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो सौजन्य रॉयटर्स)

 • १९८५ नंतर सर्वात मोठा भूकंप
(फोटो सौजन्य रॉयटर्स)

  १९८५ नंतर सर्वात मोठा भूकंप (फोटो सौजन्य रॉयटर्स)

 • जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू (फोटो सौजन्य रॉयटर्स)

  जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू (फोटो सौजन्य रॉयटर्स)

 • भूकंपाचे धक्के जाणवल्याने रस्त्यावर आलेले नागरिक (फोटो सौजन्य रॉयटर्स)

  भूकंपाचे धक्के जाणवल्याने रस्त्यावर आलेले नागरिक (फोटो सौजन्य रॉयटर्स)

 • भूकंप झाल्याने घराची झालेली अवस्था (फोटो सौजन्य रॉयटर्स)

  भूकंप झाल्याने घराची झालेली अवस्था (फोटो सौजन्य रॉयटर्स)

 • घराबाहेर आलेले नागरिक
(फोटो सौजन्य रॉयटर्स)

  घराबाहेर आलेले नागरिक (फोटो सौजन्य रॉयटर्स)

अन्य फोटो गॅलरी