22 November 2017

News Flash

गडकरींचे भाषण सुरू असताना नेते-अधिकाऱ्यांच्या डुलक्या

 • झारखंड येथे सोमवारी पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाच्यावेळी व्यासपीठावर अनेक नेते आणि अधिकारी डुलक्या काढताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

  झारखंड येथे सोमवारी पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाच्यावेळी व्यासपीठावर अनेक नेते आणि अधिकारी डुलक्या काढताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

 • या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचेही भाषण झाले. तेव्हाही नेते आणि अधिकारी व्यासपीठावर बसून झोपा काढत होते.

  या कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचेही भाषण झाले. तेव्हाही नेते आणि अधिकारी व्यासपीठावर बसून झोपा काढत होते.

 • झारखंडमधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही छायाचित्रे शेअर केली होती.

  झारखंडमधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही छायाचित्रे शेअर केली होती.

 • कोणाचीही तमा न बाळगता हे अधिकारी बिनधास्तपणे व्यासपीठावर डुलक्या घेत होते. तर काहीजण मोबाईलमध्ये गुंग होते.

  कोणाचीही तमा न बाळगता हे अधिकारी बिनधास्तपणे व्यासपीठावर डुलक्या घेत होते. तर काहीजण मोबाईलमध्ये गुंग होते.

 • या नेते आणि अधिकाऱ्यांना आता पक्ष आणि प्रशासनाकडून योग्य ती समज देण्यात येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

  या नेते आणि अधिकाऱ्यांना आता पक्ष आणि प्रशासनाकडून योग्य ती समज देण्यात येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अन्य फोटो गॅलरी