23 November 2017

News Flash

Guinness World Records : काही हटके विश्वविक्रम

 • गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ६३ व्या आवृत्तीचं अनावरण झालंय. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या प्रकारात विश्वविक्रम साधणाऱ्या काही विजेत्याचे निवडक फोटो

  गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ६३ व्या आवृत्तीचं अनावरण झालंय. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या प्रकारात विश्वविक्रम साधणाऱ्या काही विजेत्याचे निवडक फोटो

 • जगातील सर्वात लांब पायांची मॉडेल एकॅटेरिना लिसिना. तिच्या पायाची लांबी १३२ सेंटीमीटर आहे. तर तिची उंची ६.९ इंच आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  जगातील सर्वात लांब पायांची मॉडेल एकॅटेरिना लिसिना. तिच्या पायाची लांबी १३२ सेंटीमीटर आहे. तर तिची उंची ६.९ इंच आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • सर्वात लांब नखं असलेली महिला म्हणून आयाना विल्यम्स हिच्या नावाची नोंद गिनिझ बुकमध्ये झालीय. तिच्या दोन्ही हाताच्या नखांची लांबी ५७६. ५ सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  सर्वात लांब नखं असलेली महिला म्हणून आयाना विल्यम्स हिच्या नावाची नोंद गिनिझ बुकमध्ये झालीय. तिच्या दोन्ही हाताच्या नखांची लांबी ५७६. ५ सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • सर्वाधिक पाहिला गेलेला युट्यूब चॅनेलचा विक्रम 'रायन टॉय रिव्ह्यू' या युट्यूब चॅनेलच्या नावे जमा झालाय. २०१५ मध्ये तो सुरू झाला असून आतापर्यंत अब्जावधी लोकांनी तो पाहिला आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  सर्वाधिक पाहिला गेलेला युट्यूब चॅनेलचा विक्रम 'रायन टॉय रिव्ह्यू' या युट्यूब चॅनेलच्या नावे जमा झालाय. २०१५ मध्ये तो सुरू झाला असून आतापर्यंत अब्जावधी लोकांनी तो पाहिला आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • चीनमधल्या यो जँझिया महिलेच्या डोळ्याच्या पापण्या या जगातील सर्वाधिक लांब पापण्या आहे. त्यांची लांबी १२.४० सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  चीनमधल्या यो जँझिया महिलेच्या डोळ्याच्या पापण्या या जगातील सर्वाधिक लांब पापण्या आहे. त्यांची लांबी १२.४० सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • जगातील सर्वात लांब शेपूट असलेली मांजर. तिच्या शेपटीची लांबी ४४. ६६ सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  जगातील सर्वात लांब शेपूट असलेली मांजर. तिच्या शेपटीची लांबी ४४. ६६ सेंटीमीटर आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • लॉस एन्जलिसमध्ये राहणाऱ्या या तरूणाची हेअरस्टाईल खूपच हटके आहे. या हेअर स्टाईलची उंची ५२ सेटींमीटर उंच आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  लॉस एन्जलिसमध्ये राहणाऱ्या या तरूणाची हेअरस्टाईल खूपच हटके आहे. या हेअर स्टाईलची उंची ५२ सेटींमीटर उंच आहे. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

 • सर्वात मोठा टेडी बेअरचा संग्रह ६८ वर्षीय जॅकी मेली या वृद्ध महिलेकडे आहे. त्यांच्याकडे ८ हजारांहून अधिक टेडी बेअर आहेत. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

  सर्वात मोठा टेडी बेअरचा संग्रह ६८ वर्षीय जॅकी मेली या वृद्ध महिलेकडे आहे. त्यांच्याकडे ८ हजारांहून अधिक टेडी बेअर आहेत. (छाया सौजन्य : गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

अन्य फोटो गॅलरी