16 December 2017

News Flash

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतो ‘देसी लूक’

 • भारतीय राजकारण्यांच्या ड्रेसिंग सेन्सची फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॉटन किंवा खादीचा कुर्ता आणि नेहरु जॅकेट या पोषाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतीयांनी त्यांच्याकडून त्यांच्या या पेहरावाबाबत प्रेरणा घ्यायला हवी...

  भारतीय राजकारण्यांच्या ड्रेसिंग सेन्सची फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॉटन किंवा खादीचा कुर्ता आणि नेहरु जॅकेट या पोषाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतीयांनी त्यांच्याकडून त्यांच्या या पेहरावाबाबत प्रेरणा घ्यायला हवी...

 • कॉटनचा कुर्ता आणि पायजमा हा अतिशय सुटसुटीत असा पोषाख आहे. याशिवाय हे कपडे हलके असून भारतातील उष्ण हवामानासाठी ते फायदेशीर आहेत. त्वचेसाठीही असे कपडे अतिशय चांगले असतात.

  कॉटनचा कुर्ता आणि पायजमा हा अतिशय सुटसुटीत असा पोषाख आहे. याशिवाय हे कपडे हलके असून भारतातील उष्ण हवामानासाठी ते फायदेशीर आहेत. त्वचेसाठीही असे कपडे अतिशय चांगले असतात.

 • Gandhinagar: Prime Minister Narendra Modi with his Japanese counterpart Shinzo Abe ahead of India- Japan annual summit at Mahatma Mandir, in Gandhinagar on Thursday. PTI Photo(PTI9_14_2017_000045B)

  भारतीय पुरुषांना पोषाखामध्ये वेगवेगळ्या रंगांचे प्रयोग करायला विशेष आवडत नाही. मात्र नैसर्गिक स्वरुपाचे गडद रंग त्यांच्यावर अतिशय उठून दिसू शकतात. मोदी आपल्या पोषाखात असे गडद रंग वापरताना दिसतात.

 • मेक इन इंडियाची घोषणा केल्यापासून नरेंद्र मोदी जे करतात तेच इतरांना सांगतात. कौशल्यपूर्ण आणि भारतीय डिझायनर्सना ते विशेष प्रोत्साहन देतात. ते ज्या पद्धतीने कपडे घालतात त्यावरुन हे दिसून येते.

  मेक इन इंडियाची घोषणा केल्यापासून नरेंद्र मोदी जे करतात तेच इतरांना सांगतात. कौशल्यपूर्ण आणि भारतीय डिझायनर्सना ते विशेष प्रोत्साहन देतात. ते ज्या पद्धतीने कपडे घालतात त्यावरुन हे दिसून येते.

 • कुर्ता आणि पायजमा याच्याबरोबरच विविध अॅक्सेसरीज घातल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व आणखी उठावदार दिसू शकता. यामध्ये गॉगल किंवा घड्याळ यांचा तुम्ही नक्की विचार करु शकता.

  कुर्ता आणि पायजमा याच्याबरोबरच विविध अॅक्सेसरीज घातल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व आणखी उठावदार दिसू शकता. यामध्ये गॉगल किंवा घड्याळ यांचा तुम्ही नक्की विचार करु शकता.

अन्य फोटो गॅलरी