16 December 2017

News Flash

ऋतूबदल होताना या गोष्टी जरुर करा

 • आले हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करते. यामुळे आपली प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. यामध्ये असणारे घटक बॅक्टेरीयाच्या वाढीस प्रतिबंध करतात. आल्याचा वापर विविध पदार्थांत करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्दी कमी होण्यासही मदत होते.

  आले हे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करते. यामुळे आपली प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. यामध्ये असणारे घटक बॅक्टेरीयाच्या वाढीस प्रतिबंध करतात. आल्याचा वापर विविध पदार्थांत करता येणे शक्य आहे. त्यामुळे सर्दी कमी होण्यासही मदत होते.

 • मध चविष्ट तर असतोच पण त्याचा आरोग्यासाठीही उपयोग होतो. केवळ सर्दी किंवा खोकल्यावरच नाही तर नियमित मध खाणे अतिशय आवश्यक असते. सौंदर्य खुलवण्यासाठीही मध वापरला जातो.

  मध चविष्ट तर असतोच पण त्याचा आरोग्यासाठीही उपयोग होतो. केवळ सर्दी किंवा खोकल्यावरच नाही तर नियमित मध खाणे अतिशय आवश्यक असते. सौंदर्य खुलवण्यासाठीही मध वापरला जातो.

 • दाणे, आक्रोड आणि बदाम हे कोलेस्टेऱॉल, विटॅमिन, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड यांचे उत्तम स्त्रोत आहेत. पाऊस आणि हिवाळ्यात भरणारी थंडी यामुळे कमी होते. या गोष्टी तुम्ही स्नॅक्सच्या वेळी खाऊ शकता.

  दाणे, आक्रोड आणि बदाम हे कोलेस्टेऱॉल, विटॅमिन, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड यांचे उत्तम स्त्रोत आहेत. पाऊस आणि हिवाळ्यात भरणारी थंडी यामुळे कमी होते. या गोष्टी तुम्ही स्नॅक्सच्या वेळी खाऊ शकता.

 • सध्या ऊन पावसाच्या लपंडावामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्या अनेक दवाखान्यांमध्ये रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही सोपे सोपे घरगुती उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

  सध्या ऊन पावसाच्या लपंडावामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्या अनेक दवाखान्यांमध्ये रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काही सोपे सोपे घरगुती उपाय करुन पाहिल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

 • लसणात आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक असतात. यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी यांपासून आराम मिळतो. दिवसातील आहारात लसणाच्या ३ ते ४ पाकळ्या असाव्यात. लसणाने अन्नाला उत्तम स्वादही येतो.

  लसणात आरोग्याला उपयुक्त असे अनेक घटक असतात. यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी यांपासून आराम मिळतो. दिवसातील आहारात लसणाच्या ३ ते ४ पाकळ्या असाव्यात. लसणाने अन्नाला उत्तम स्वादही येतो.

अन्य फोटो गॅलरी