16 December 2017

News Flash

रोषणाईने उजळले कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर

 • कोल्हापूरच्या मंदिराला नवरात्रानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढते आहे.

  कोल्हापूरच्या मंदिराला नवरात्रानिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढते आहे.

 • मंदिराच्या दरवाजाला करण्यात आलेली रोषणाई

  मंदिराच्या दरवाजाला करण्यात आलेली रोषणाई

 • आकर्षक दीपमाळ

  आकर्षक दीपमाळ

 • मंदिराचे देखणे रुप

  मंदिराचे देखणे रुप

 • मंदिर आणि परिसर

  मंदिर आणि परिसर

 • सभा मंडप

  सभा मंडप

 • विविधरंगी रोषणाईचा साज

  विविधरंगी रोषणाईचा साज

अन्य फोटो गॅलरी