16 December 2017

News Flash

मनसेचं वादळ

 • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे.

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे.

 • शर्मिला ठाकरे कृष्णकुंजवरून मोर्चासाठी रवाना झाल्या तेव्हाचा क्षण.

  शर्मिला ठाकरे कृष्णकुंजवरून मोर्चासाठी रवाना झाल्या तेव्हाचा क्षण.

 • या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

  या मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

 • या कार्यकर्त्यांकडून मेट्रो चित्रपटगृहाच्या परिसरात भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

  या कार्यकर्त्यांकडून मेट्रो चित्रपटगृहाच्या परिसरात भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

 • मनसेच्या या संताप मोर्चातील कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.

  मनसेच्या या संताप मोर्चातील कार्यकर्त्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.

 • मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

  मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्थानक मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

 • संग्रहित छायाचित्र

  संग्रहित छायाचित्र

 • मनसेचा झेंडा उंचावताना एक कार्यकर्ता.

  मनसेचा झेंडा उंचावताना एक कार्यकर्ता.

अन्य फोटो गॅलरी