17 December 2017

News Flash

भारतीय हवाई दलाची मनमोहक प्रात्यक्षिके

 • भारतीय वायुदलाचा आज ८५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त गेल्या काही वर्षात सादर झालेली प्रात्यक्षिके

  भारतीय वायुदलाचा आज ८५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त गेल्या काही वर्षात सादर झालेली प्रात्यक्षिके

 • ए सी १३० हे विमान 'एरो इंडिया २०१७' च्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी

  ए सी १३० हे विमान 'एरो इंडिया २०१७' च्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी

 • एरो इंडिया २०१७ मधील मोहक प्रात्यक्षिक

  एरो इंडिया २०१७ मधील मोहक प्रात्यक्षिक

 • 'एएन ३२' हे विमान एप्रिल २०१७ मध्ये वडोदरा येथील तळावरून उड्डाण केल्यानंतरचे छायाचित्र

  'एएन ३२' हे विमान एप्रिल २०१७ मध्ये वडोदरा येथील तळावरून उड्डाण केल्यानंतरचे छायाचित्र

 • नोव्हेंबर २०१६ मध्ये सादर झालेला 'एअर शो'

  नोव्हेंबर २०१६ मध्ये सादर झालेला 'एअर शो'

 • नोव्हेंबर २०१६ मध्ये लखनऊमध्ये झालेला एअर शो

  नोव्हेंबर २०१६ मध्ये लखनऊमध्ये झालेला एअर शो

 • लखनऊ येथील एअर शोमध्ये सहभागी झालेली विमाने

  लखनऊ येथील एअर शोमध्ये सहभागी झालेली विमाने

अन्य फोटो गॅलरी