अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि श्रीदेवीची दुर्मिळ छायाचित्रे
- 1 / 6
अमिताभ क्रिकेटचा आनंद लुटताना. ( छायाचित्र मुंबई हिरोज - सेलिब्रिटी क्रिकेट लिगच्या फेसबुक पेजवरून)
- 2 / 6
दोन महान व्यक्तींची ८० च्या दशकातील भेट. अमिताभ बच्चनने महान मुष्टियोद्धा मुहम्मद अलीची त्याच्या लॉस एन्जेल्समधील बेव्हर्ली हिल्स येथील घरी भेट घेतली, तेव्हाचे छायाचित्र. छायाचित्रात प्रकाश मेहरा आणि अमिताभचा लहान भाऊ अजिताभ देखील दिसत आहेत. ( छायाचित्र अमिताभच्या फेसबुक अकाऊंटवरून)
- 3 / 6
अमिताभच्या कॉलेज डायरीमधून - मिरांन्डा हाऊसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात 'द रेप ऑफ द बेल्ट' या नाटकात अमिताभने भाग घेतला होता. ( छायाचित्र अमिताभच्या फेसबुक अकाऊंटवरून)
- 4 / 6
अभिनेत्री श्रीदेवीने अलीकडेच ट्विटरवर कुटुंबासमवेतची जुनी छायाचित्रे पोस्ट केली आहेत. या छायाचित्रात श्रीदेवी तिचे आई-वडिल अय्यपन आणि राजेश्वरी यांगर आणि बहिण श्रीलताबरोबर दिसत आहे. ( छायाचित्र श्रीदेवीच्या ट्विटर अकाऊंटवरून)
- 5 / 6
मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आणि छायाचित्रकार मारवी अॅन बेक. (छायाचित्र वुल्फ ऑफ ऐशच्या फेसबुक अकाऊंटवरून)
- 6 / 6
२०१० कॉमनवेल्थच्या उदघाटन कार्यक्रमात नृत्य सादर करताना ऐश्वर्या राय. ( छायाचित्र वुल्फ ऑफ ऐशच्या फेसबुक अकाऊंटवरून)