दिवेघाटात फुलला भक्तीचा मळा!
- 1 / 6
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने आज खडतर असा दिवेघाट पार केला, डोळ्यात हा क्षण साठवण्यासाठी वारकऱ्यांसह अनेकांनी दिवेघाटात गर्दी केली होती
- 2 / 6
आस लागली पंढरीच्या रायाच्या दर्शनाची
- 3 / 6
पालखी माऊलींची
- 4 / 6
दिवेघाटात अलोट गर्दी
- 5 / 6
गजर माऊली माऊलीचाच
- 6 / 6
दिवेघाटात भाविकांची गर्दी