विद्याविहार स्टेशन परिसरात उलटला विटांनी भरलेला ट्रक
- 1 / 6
विद्याविहार स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ दुपारी विटांनी भरलेला ट्रक उलटला. ट्रकचा टायर फुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
- 2 / 6
ढिगाऱ्याखाली पाच ते सहा मजूर अडकल्याची माहिती मिळते आहे
- 3 / 6
टायर फुटल्याने झाला अपघात
- 4 / 6
अपघात झाल्यावर एकच गर्दी झाली
- 5 / 6
अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत
- 6 / 6
अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी