मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘राज’पुत्राचा लग्नसोहळा
- 1 / 9
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज रविवारी विवाहबंधनात अडकले. ‘राज’पुत्राच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.
- 2 / 9
लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींनी उपस्थिती दर्शविली होती.
- 3 / 9
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील या विवाहात सहभागी झाली होते. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही होते.
- 4 / 9
मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान
- 5 / 9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- 6 / 9
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर पत्नी अंजलीसह या विवाहसोहळ्यात सहभागी झाला होता.
- 7 / 9
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
- 8 / 9
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
- 9 / 9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस