जकार्तामधील गणेश सजावट
- 1 / 14
भूपेंद्र आणि कविता झवेरी यांच्या घरातील गणपतीचे विसर्जनावेळी घेतलेले छायाचित्र. (सौजन्य - सुधीर काळे)
- 2 / 14
गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...जयघोषात भूपेंद्र आणि कविता झवेरी यांच्या घरातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. (सौजन्य - सुधीर काळे)
- 3 / 14
तमन कमायोरान कॉम्प्लेक्समधील गणेश विसर्जनावेळी घेतलेले छायाचित्र. (सौजन्य - सुधीर काळे)
- 4 / 14
तमन कमायोरान कॉम्प्लेक्समधील गणेश विसर्जन मिरवणूक. (सौजन्य - सुधीर काळे)
- 5 / 14
सत्यजित आणि सुचित्रा पत्की यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 6 / 14
अवनिश आणि अर्पिता पाटणकर यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 7 / 14
तमन कमायोरान कॉम्प्लेक्समधील सार्वजनिक गणेशोत्सव. (सौजन्य - सुधीर काळे)
- 8 / 14
हेमंत आणि तेजल देसाई यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 9 / 14
आनंद आणि प्रज्ञा बापट यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 10 / 14
भूपेंद्र आणि कविता झवेरी यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 11 / 14
जकार्तामधील सार्वजनिक गणेशोत्सव. (सौजन्य - सुधीर काळे)
- 12 / 14
दिनेश आणि समा कुलकर्णी यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 13 / 14
राजेश आणि राणी केळवळकर यांच्या घरातील गणेश सजावट. (सौजन्य - सुधीर काळे)
- 14 / 14
विनय आणि अर्चना पराडकर यांच्या घरातील गणेश सजावट (सौजन्य - सुधीर काळे)