२२ सप्टेंबर २०१३
- 1 / 5
गणरायाच्या विसर्जनानंतर चौपाटीवरील निर्माल्य आणि कचरा साफ करण्यासाठी शाळकरी मुलांनी सहभाग घेतला. (छायाः गणेश शिर्सेकर)
- 2 / 5
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी करण्यात आली. (छायाः प्रशांत नाडकर)
- 3 / 5
पश्चिम बंगालचे राज्यपाल एम.के.नारायणन यांनी प्रख्यात दिवंगत गायिका एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांच्या पुतळ्याचे मुंबईतील शन्मुखानंद हॉलमध्ये अनावरण केले. (छायाः दिलीप कागडा)
- 4 / 5
केनियाच्या राजधानीतील मॉलवरील हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. या मृतांमध्ये आठ वर्षीय मुलगा ठार झाल्यानंतर शोकाकुल झालेले पाल्य. (रीयुटर)
- 5 / 5
शनिवारी सकाळी मुंब्रा येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत एक ठार, एक जखमी झाला असून ढिगा-याखाली अडकलेल्या चौघांपैकी केवळ दोघांचा शोध लागला आहे.