13 December 2017

News Flash

०३ मार्च २०१४

 • स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध सींगात यांना बेस्टकडून मोफत बसपास उपलब्ध करून देताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (छाया- गणेश शिर्सेकर)

  स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध सींगात यांना बेस्टकडून मोफत बसपास उपलब्ध करून देताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (छाया- गणेश शिर्सेकर)

 • भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग म्यानमार दौऱयावर

  भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग म्यानमार दौऱयावर

 • भाजप कार्यकर्त्यांनी दादरमधील भाजप कार्यालयात महाविद्यालयीन मुलांना नरेंद्र मोदींच्या 'नमो' समन्वयक ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले (छाया- प्रदिप दास)

  भाजप कार्यकर्त्यांनी दादरमधील भाजप कार्यालयात महाविद्यालयीन मुलांना नरेंद्र मोदींच्या 'नमो' समन्वयक ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले (छाया- प्रदिप दास)

 • संग्रहित छायाचित्र

  संग्रहित छायाचित्र

 • भारताच माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ‘बॅट ऑफ ऑनर’या कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना. (छायाः पीटीआय)

  भारताच माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ‘बॅट ऑफ ऑनर’या कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना. (छायाः पीटीआय)

 • ब्राझील येथील 'ब्लोको द लामा' सोहळ्यात मौजमजा करताना राक्षसाच्या वेशातील चिखलात माखलेला सहभागी. (छायाः पीटीआय)

  ब्राझील येथील 'ब्लोको द लामा' सोहळ्यात मौजमजा करताना राक्षसाच्या वेशातील चिखलात माखलेला सहभागी. (छायाः पीटीआय)

 • आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जोहाना जलतरण स्पर्धेदरम्यान हवाई बुडबुड्यात श्वास घेताना. (छायाः पीटीआय)

  आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जोहाना जलतरण स्पर्धेदरम्यान हवाई बुडबुड्यात श्वास घेताना. (छायाः पीटीआय)

 • ऋषिकेश येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत

  ऋषिकेश येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत

 • एका पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असलेली बॉलीवूड सुंदरी जॅकलीन फर्नांडिस. (छायाः पीटीआय)

  एका पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असलेली बॉलीवूड सुंदरी जॅकलीन फर्नांडिस. (छायाः पीटीआय)

 • ब्राझील येथील कार्निवल परेडमध्ये नृत्य सादर करताना परोला नेग्रा सांबा स्कूल.

  ब्राझील येथील कार्निवल परेडमध्ये नृत्य सादर करताना परोला नेग्रा सांबा स्कूल.

 • दिल्लीमधील विंटेज कार ऱॅली स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक . (छायाः पीटीआय़)

  दिल्लीमधील विंटेज कार ऱॅली स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक . (छायाः पीटीआय़)

 • मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान नृत्य करताना अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नरगिस फाकरी (छायाः पीटीआय)

  मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान नृत्य करताना अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री नरगिस फाकरी (छायाः पीटीआय)

 • बॉलीवूड दिवा सोनम कपूर एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असताना टिपलेले छायाचित्र. (छायाः पीटीआय)

  बॉलीवूड दिवा सोनम कपूर एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असताना टिपलेले छायाचित्र. (छायाः पीटीआय)

अन्य फोटो गॅलरी