२७ मार्च २०१४
- 1 / 7
नवी मुंबईतील नेरूळ स्थानकाबाहेरील दुकानाला आज दुपारी अचानक आग लागली. (छाया - नरेंद्र वास्कर)
- 2 / 7
गुरूवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये अचानक पाऊस झाला. त्यावेळी दुचाकीस्वारांना गाड्या थांबवून पुलाचा आसर घ्यावा लागला. (पीटीआय)
- 3 / 7
मोरादाबाद येथे मतदान जागृतीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी. (पीटीआय)
- 4 / 7
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या 'विल्स लाईफस्टाईल फॅशन वीक'मध्ये तरूण ताहिलीआनीचे डिझायनर कपडे सादर करताना बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी. (पीटीआय)
- 5 / 7
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 'आप'कडून उतरलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे (पीटीआय)
- 6 / 7
यंदाच्या निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदान अधिकार बजावण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून मतदान जागृती करणाऱया शालेय विद्यार्थिनी (पीटीआय)
- 7 / 7
कठुआमधील हिरानगर येथील भाजप रॅली दरम्यान नरेंद्र मोदींचा मुखवटा परिधान केलेला भाजप कार्यकर्ता (पीटीआय)