-
मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.
-
अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर गणेशोत्सवानिममित्त काही खास फोटो शेअर केले.
-
फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा पतीबरोबर बाप्पाचे दर्शन घेताना दिसली.
-
णेशोत्सवानिममित्त श्रेयाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली.
-
श्रेयाने बुगडेने चाहत्यांसोबत बाप्पाचे सुंदर फोटो शेअर केले.
-
”बाप्पा तुझ्या येण्याची दर वर्षी खूप आतुरतेने वाट बघते. ..नेहेमी खूप आनंद आणि प्रेम घेऊन येतोस. आता तुही दहा दिवस मज्जा कर आम्ही आम्हला जमेल तशी तुझी सेवा करू ती गोड़ मनून घे! सगळ्यांना निरोगी आणि समाधानी आयुष्य दे….हीच तुझ्या चरणी प्रार्थना” असे असं कॅप्शन देत श्रेयाने बाप्पाकडे प्रार्थना केली.
-
चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेन्टचे वर्षाव केले.
-
(सर्व फोटो: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच