-
गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या घरी लाडक्या बाप्पाचे अत्यंत थाटामाटात आगमन झाले आहे.
-
‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने रुपालीच्या घरी जाऊन बाप्पाचे मनापासून दर्शन घेतले.
-
या खास प्रसंगी गौरी कुलकर्णी अत्यंत पारंपरिक आणि आकर्षक लूकमध्ये पाहायला मिळाली.
-
गौरीने गळ्यात नाजूक सोन्याचा चोकर हार घालून आपला मराठमोळा आणि साधा लूक अधिकच खुलवला होता.
-
बाप्पाचे दर्शन घेताना तिने हात जोडून अत्यंत श्रद्धेने आणि प्रसन्न चेहऱ्याने नमन केले.
-
दर्शन घेतल्यानंतर तिने बाप्पाचा प्रसाद म्हणून मोदकाचा आस्वाद घेत मस्त पोजही दिल्या.
-
दोन्ही लाडक्या अभिनेत्रींचा हा सणानिमित्तचा पारंपरिक लूक आणि प्रेमळ बॉण्डिंग चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
‘एमपीएससी’ पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी चौकशी आयोग! सचिवपदी तुकाराम मुंढे; अध्यक्षपदी माजी न्या. दिलीप भोसले