-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक खास पारंपरिक लूक केला आहे.
-
या विशेष प्रसंगासाठी सोनालीने अत्यंत सुंदर हिरव्या (Lime Green) रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे.
-
पारंपरिक साडीला साजेसा असा मॅचिंग हिरव्या रंगाचा ब्लाऊज तिने परिधान केला आहे, ज्याच्या बाह्यांवर साडीसारखाच सुंदर काठ आहे.
-
सोनालीने या लूकवर पारंपरिक दागिने परिधान केले असून नाकातील मोत्याची सुंदर नथ तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
गळ्यात नाजूक मंगळसूत्र आणि कानात पारंपरिक डिझाइनचे सोन्याचे झुमके घालून तिने हा लूक अत्यंत साधेपणाने पूर्ण केला आहे.
-
हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली आणि मोकळे सोडलेले केस तिच्या या मराठमोळ्या लूकला अधिक आकर्षक बनवत आहेत.
-
तिने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत ‘बाप्पाच्या आगमनासाठी special look’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णीं/इन्स्टाग्राम)
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचा दिलदारपणा, प्रियांका गांधींच्या घरी काम करणाऱ्या महिलेची इच्छा केली पूर्ण