-
खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपतीचे अत्यंत दिमाखात आणि उत्साहात आगमन झाले आहे.
-
खास प्रसंगाचे सुंदर फोटो धनंजय महाडिक यांची थोरली सून वैष्णवी महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांच्या आणि मोत्यांच्या माळांनी घरचा देखावा अत्यंत आकर्षक सजवला आहे.
-
गौरी पूजनादरम्यान वैष्णवी महाडिक यांनी हिरव्या रंगाची पारंपरिक नारायणपेठ साडी परिधान करून सुंदर लूक केला.
-
कानात पारंपरिक झुमके, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर छोटी टिकली त्यांच्या सौंदर्यात भर घालते.
-
कमीत कमी मेकअप आणि साध्या केशरचनेत त्यांचा नैसर्गिक साधेपणा मनाला भुरळ घालतो.
-
महाडिक कुटुंबातील गौरी-गणपती उत्सवाचे हे मनमोहक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
“शरद पवारांचे उपकार माझ्यावर आहेत त्याची परतफेड..”; मुलगी नताशाच्या पोस्टवर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?