-
खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गौरी-गणपतीचे अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात आगमन झाले आहे.
-
या खास गणेशोत्सवानिमित्त महाडिक कुटुंबीयांच्या घरात अत्यंत प्रसन्न, भक्तिमय आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे.
-
खासदार धनंजय महाडिक यांच्या सूनबाई मंजिरी (अंजली) महाडिक यांनी या सोहळ्याचे आणि पूजेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मंजिरी महाडिक यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गौरी-गणपतीसाठी अतिशय नेत्रदीपक आणि आकर्षक अशी फुलांची सजावट केल्याचे दिसून येत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्या पारंपरिक आणि अत्यंत देखण्या अशा पारंपरिक साडीत सुरेख लूकमध्ये दिसत आहेत.
-
या फोटोंना शेअर करताना त्यांनी ‘First Ganpati with our little Gauri Yaashika’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंवर नेटकरी आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्वांकडून त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्: मंजिरी (अंजली) महाडिक/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!