-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर : द मूव्ही’ हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
श्रिया पिळगावकरने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे काही सुंदर आणि आकर्षक नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रियाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या (Gaja Purple) सुरेख साडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिच्या या साडीवर गणपती बाप्पाची अतिशय आकर्षक आणि पारंपरिक चित्रे व डिझाईन साकारण्यात आली आहे.
-
साडीच्या काठावर असलेली रंगबेरंगी फुलांची नक्षीदार डिझाईन तिच्या संपूर्ण लूकची शोभा आणखी वाढवत आहे.
-
कानातील लांब सोन्याचे झुमके, हातातील बांगड्या आणि कपाळावरील नाजूक टिकलीमुळे तिचा लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे.
-
श्रियाने या फोटोंना ‘Shriya Pilgaonkar looking like a dream in the Gaja purple saree We love seeing our favourite artists in Leela’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्: श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले, तुमच्या पोटाच्या आरोग्याचे शत्रू आहेत ‘हे’ ४ पदार्थ! लगेच बिघडवतात पचनक्रिया; आजपासूनच खाणं सोडा, अन्यथा…