-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी यंदाही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून बाप्पाचे आगमन झाले आहे.
-
अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक हिने सोशल मीडियावर खास कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये घरातील सणासुदीचे मंगलमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे.
-
एका फोटोमध्ये सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक पारंपरिक साड्यांमध्ये एकत्र दिसून येत आहेत.
-
सानियाने अर्जुन तेंडुलकर बरोबर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते कौटुंबिक क्षण साजरे करताना दिसून येत आहेत.
-
सानियाने हे फोटो शेअर करताना ‘Festive files’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सानियाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्: सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले, तुमच्या पोटाच्या आरोग्याचे शत्रू आहेत ‘हे’ ४ पदार्थ! लगेच बिघडवतात पचनक्रिया; आजपासूनच खाणं सोडा, अन्यथा…