
‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ चित्रपटांमध्ये झळकलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटील साऱ्यांच्याच लक्षात असले. पल्लवीने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. 
या फोटोशूटमध्ये ती इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसून येत आहे. -
या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे, यात घातलेले सर्व कॉस्च्युम्स हे तिने स्वत: डिझाइन केलेले आहेत.
-
पल्लवी पाटीलने फॅशन डिझाइनिंगचे कोणतेही तंत्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले नाही.

हे सारे ड्रेस पल्लवीने तिच्या आईच्या साड्यांचे बनविले आहेत.
‘हा निर्लज्ज खलनायक कोण आहे?’; प्रकाश राज यांच्यावर मंत्री किरेन रिजिजू संतापले; ‘दिमागी नक्षल’ म्हणत डागली तोफ