बुधवार, १८ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • उद्धव ठाकरे
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शरद पवार
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • निवडणूक २०२२
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
अन्वयार्थ : ‘क्युरेटेड’ भांडवलशाही
तापमानाच्या ‘पंचेचाळिशी’नंतर…
पहिली बाजू : महिलाकेंद्री धोरणांचे ‘सुष्ट-चक्र’

  1. Home
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. iphone 12 series first look photos features and cost asy

iPhone 12 : या फोनच्या फर्स्ट लूकवर तुम्हीही नक्कीच व्हाल फिदा

October 15, 2020 4:18:41 pm
  • 1/

    आयफोन १२ हा फाइव्ह जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा फोन असणार आहे. अ‍ॅपलने आयफोन १२ मध्ये सहा रंगांचे पर्याय दिले आहेत. तसेच फोनच्या डिस्प्लेला एचडीआर १० तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.

  • 2/

    आयफोन १२ हा ड्युएल सीम फोन असणार असून त्यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. आयफोनचे दुसरे सीम ई-सीम असेल असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. अ‍ॅपलच्या या फोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर असणार आहे.

  • 3/

    कॅमेरामध्ये अल्ट्राव्हाइड मोड, नाइट मोडसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सर्वच व्हेरिएंटमध्ये नाइट मोड फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. नाइट मोडमध्येही टाइम लॅप्ससारखे फिचर असल्याने युझर्सला फोटो काढणे अधिक सोप्पे होणार आहे.

  • 4/

    याचबरोबर फोनमध्ये ५० व्हॅटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंगची सोय आहे. वायरलेस चार्जिंगमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आयफोन १२ मध्ये मैगसेफ तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. आयफोन १२ आणि अ‍ॅपल वॉच एकाच चार्जरने चार्ज करता येईल असंही कंपनीने म्हटलं आहे.

  • 5/

    या फोनची स्क्रीन ५.४ इंचांची असणार आहे. आयफोन १२ चे सर्व फिचर्स या फोनमध्ये असणार आहे. हा जगातील सर्वात पातळ आणि छोटा फाव्ह जी फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • 6/

    हा फोन सहा मीटर खोल पाण्यामध्ये अर्ध्या तासापर्यंत राहू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे.

  • 7/

    यामध्ये १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोअरेजचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये ६.७ इंचाचां वाइड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये आयफोन १२ चे इतर फिचर्सही मिळणार आहेत.

  • 8/

    सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्ससारखे फीचर्स आयफोन १२ प्रोमध्ये देण्यात आल्याने त्याला आयपी ६८ मानांकन देण्यात आलं आहे.

  • 9/

    भारतातील किंमत आयफोन १२ मिनिची भारतातील किंमत ६९ हजार ९९० रुपये असून आयफोन १२ ची किंमत ७९ हजार ९०० रुपये असणार आहे. अ‍ॅपलचे हे दोन्ही फोन भारतामध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील.

  • 10/

    याचबरोबर आयफोन १२ प्रो भारतात एक लाख १९ हजार ९९०० ला उपलब्ध होईल. तर आयफोन १२ प्रो मॅक्सच्या १२८ जीबी व्हर्जनची किंमत भारतात एक लाख २९ हजार रुपये इतकी अशेल. हे दोन्ही फोन भारतीय बाजारपेठांमध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. (सर्व फोटो सौजन्य : Apple)

  • More Stories on
    lifestyle

    Web Title: Iphone 12 series first look photos features and cost asy

    ताज्या बातम्या
    विश्लेषण : कायदा अद्याप बाकी आहे..
    निवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
     ‘नैना’ क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर अंकुश ; महारेराकडे नोंदणीपूर्वी सिडकोची परवानगी बंधनकारक
    आरोग्य विमा संरक्षणात महिला मागे ; विमा संरक्षणप्राप्त कुटुंबांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ
    कारागृहांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण ; कैद्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसरा
    पाकिस्तानचा ठराव ‘हास्यास्पद’! ; काश्मीरमधील मतदारसंघ सीमांकन भारताची अंतर्गत बाब : परराष्ट खात्याने ठणकावले 
    ‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग
    अवश्य वाचा
    अग्रलेख : निष्क्रियांची विचारधारा!
    चतु:सूत्र (गांधीवाद) : आदर्श वास्तवात उतरतात तेव्हा..
    अन्वयार्थ  : पाण्याचे सत्ताकारण
    महिला पोलिसांची अडथळा शर्यत
    फोटो गॅलरी
    7 Photos
    ‘या’ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजवलं मैदान; पण IPLमध्ये मिळाली एकाच सामन्यासाठी संधी
    9 Photos
    Photo : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाचवा नेपाळ दौरा, सुप्रसिद्ध मायादेवी मंदिरात घेतलं दर्शन!
    19 Photos
    अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड आहे भारतीय बॅडमिंटनचा प्रशिक्षक, जाणून घ्या त्याच्याबद्दल
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • DC vs PBKS Highlights
    Trending Stories
    • ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा; ओवैसी म्हणाले, “आता पुन्हा एकदा मशीद…”
    • “फडणवीस नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे, ठाकरे नसते तर महाराष्ट्रात…”; शिवसेनेनं साधला निशाणा
    • कमी वयातही उच्च रक्तदाबाचा धोका ; महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक बाधा;  ‘एनएफएचएस’च्या अहवालातील निष्कर्ष
    • निवडणुकीच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश; शिवसंपर्क अभियानही सुरू
    • अग्रलेख : गुणवत्तेचा गुणाकार!
    • विश्लेषण : तुकडेबंदी कायद्यात सुधारणा… यातून कोणते फायदे अपेक्षित?
    • उदयपूर शिबिरातील ठरावाने प्रदेश काँग्रेसचे निम्मे पदाधिकारी पायउतार?
    • संजू सॅमसन गोंधळला, चेंडूही हातातून निसटला पण करुन दाखवलं; दीपक हुडाला केलं खास पद्धतीने बाद
    • कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्यांचा बंदुकीसोबत सराव, शिबिरातील फोटो आणि व्हिडीओ झाले व्हायरल
    • “मधल्या काळात हसताना अंग हलवून दाखवायला लागायचे”; मुख्यमंत्र्यांनी किस्सा सांगताच पिकला हशा
    IndianExpress
    • After Gyanvapi, needle moves within BJP on Kashi: 'Shivling changes everything, Ayodhya context invalid'
    • Secure Shivling claim site, allow namaz: SC on Gyanvapi mosque row
    • Silger firing: Tribals' demands stand unresolved, their distrust in govt deepening
    • Explained: Where coal blocks cases stand
    • Inflation in wholesale prices: Looking back, looking ahead
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.