रविवार, २६ जून, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
आवर्जून वाचा
यात आदित्य ठाकरेंचा काय दोष?
अग्निपथ- आधी कृती, मग विचार?
कृषीधोरण, जलनीती राजर्षी शाहूंकडून शिका!
चाँदनी चौकातून: चर्चा अटकेची!
  1. Home
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. this remedies will be useful for shani sadesati pvp

Photos : शनिची साडेसाती अशी करा दूर; ‘या’ उपायांमुळे मिळेल लाभ

शनिची राशी बदलली आहे. या बदलाचा पुढील राशींवर परिणाम होणार आहे.

May 19, 2022 9:36:02 pm
  • 1/13

    ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले आहे. शनिदेवाला कलियुगातील दंडाधिकारी मानले जाते. शनिच्या नजरेतून मनुष्यच काय तर देवही वाचू शकत नाहीत असे म्हणतात.

  • 2/13

    महादेवही शनिच्या रागाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे प्रत्येकजण शनिच्या त्रासापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. शनिची राशी बदलली आहे. या बदलाचा पुढील राशींवर परिणाम होणार आहे.

  • 3/13

    पंचांगानुसार शनिदेवाची राशी बदलली आहे. २९ एप्रिल २०२२ पासून शनिने मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश केला आहे.

  • 4/13

    या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाचे हे राशी परिवर्तन सुमारे अडीच वर्षांनी झाले आहे.

  • 5/13

    शनिदेवाला राग येईल असे कधीही काही करू नये. जे कठोर जीवन जगणाऱ्यांचा छळ करतात, त्यांना शनिदेव कठोर शिक्षा देतात. त्यामुळे कष्ट करणाऱ्यांना कधीही त्रास देऊ नये.

  • 6/13

    मकर : या राशीचा स्वामी शनिदेव आहे. सध्या या राशीच्या लोकांच्या जीवनात साडेसाती सुरु आहे. शनिदेव हा या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे शनिच्या दशेचा त्यांच्यावर तितका वाईट प्रभाव पडत नाही.

  • 7/13

    मकर राशीच्या लोकांना २९ मार्च २०२५ रोजी शनि सतीपासून मुक्ती मिळेल.

  • 8/13

    उपाय : ज्यांना आयुष्यात शनिदेवाची साडेसाती सुरु आहे त्यांनी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या दिवशी शनि मंदिरात मोहरीचे तेल अर्पण करावे.

  • 9/13

    यासोबतच लोखंड, काळी उडीद, काळे कपडे, काळी छत्री, वहाणा इत्यादी दान करावे. कुष्ठरुग्णांची सेवा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात.

  • 10/13

    कर्क राशीवर शनिची साडेसाती सुरू झाली आहेत. या काळात जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शैक्षणिक क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

  • 11/13

    आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. कोणताही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. नातेसंबंध बिघडू शकतात. पैसा हुशारीने वापरावा लागेल, खर्च वाढेल.

  • 12/13

    शनिची अशुभता टाळण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करा आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा. लाभ मिळेल.

  • 13/13

    (येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

  • More Stories on
    ASTROLOGICAL REMEDIES
    astrology
    astrology and horoscope

    Web Title: This remedies will be useful for shani sadesati pvp

    ताज्या बातम्या
    पुणे : वीज तोडण्याची भीती घालून सायबर चोरट्यांकडून चार लाखांचा गंडा
    गर्भपात – भारतातील कायदेशीर स्थिती अमेरिकेपेक्षा उत्तम
    पुणे : दक्षिण कोकणात मुसळधारा,इतरत्र पावसाचा जोर कमीच ; जून अखेरीस पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ
    कौतुकास्पद! प्रसिद्ध अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, व्हिडीओ चर्चेत
    नरहरी झिरवळांच्या नोटिशीला बंडखोर आमदार उत्तर कधी देणार? दीपक केसरकर यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले…
    बोलण्यास टाळाटाळ केल्याने केला १८ वर्षीय तरुणीचा खून ; चाकण पोलिसांनी केली अटक
    मोठी बातमी! बंडखोर आमदार निलंबनाच्या मागणीविरोधात शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, उद्या होणार सुनावणी
    अवश्य वाचा
    पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज – ॲड. उज्ज्वल निकम
    IND vs IRE 1st T20 : ‘जम्मू एक्सप्रेस’ला आयर्लंडमध्ये संधी, भारतीय संघाची मिळाली टोपी
    कमळीच्या नादाला लागून वाया गेलात तुम्ही : सचिन अहिर
    विश्लेषण : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद अद्याप मिटेना, एकनाथ शिंदेंनी लिहिलं होतं CIDCO ला पत्र; वाचा काय आहे प्रकरण!
    फोटो गॅलरी
    9 Photos
    प्रियांका चोप्राने अमेरिकेमध्ये सुरु केला नवा व्यवसाय, भारतीय संस्कृती जपण्यासाठी अभिनेत्रीने काय केलं पाहा?
    9 Photos
    Photos : ‘आई कुठे काय करते’मधील यशची बहिण आहे सुपरहॉट, जाणून घ्या तिच्याबद्दल
    9 Photos
    Photos : पॅरिसमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अर्जुन-मलायका, रोमँटिक फोटो व्हायरल
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • महाराष्ट्र बातम्या
    • Maharashtra Latest News
    • Entertainment News Live
    • Maharashtra Political Crisis Live
    Trending Stories
    • “काही लोकांचा माज…”; शरद पवारांबद्दल नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन मोदी-शाहांचा उल्लेख करत संजय राऊत संतापले
    • Maharashtra Political Crisis: खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की तुमची?; एकनाथ शिंदे यांनी दिलं उत्तर; म्हणाले…
    • महाराष्ट्रावर राजकीय संकट आलं असताना आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर; कॅमेरे बंद करण्यास सांगितलं, नेमकं काय झालं?
    • Maharashtra Political Crisis : शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही- उद्धव ठाकरे; वाचा प्रत्येक अपडेट…
    • Photos : ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज…शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची एकूण संपत्ती माहितीये?
    • गर्भवतींमधील अनियंत्रित मधुमेह बाळासाठी धोक्याचे – पद्मश्री डॉ. विरास्वामी शैषया यांचे मत
    • Zodiac Signs: ‘या’ राशीचे लोक जन्मतः असतात भाग्यशाली; नाव करतात उज्वल
    • Video : फलंदाज कसा बाद झाला हे गोलंदाजालादेखील समजले नाही, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील गोंधळ
    • Video: जग घुमिया चाय! ‘या’ राजस्थानी मास्टरशेफचं कौशल्य पाहून तुम्हीही कराल कौतुक
    • Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य
    IndianExpress
    • Maharashtra battle set to move to SC tomorrow, another minister joins rebels
    • Emergency tweetstorm, fireworks put Cong in dock, draw parallels with BJP
    • Uddhav Thackeray never met those who lost 2019 polls, Eknath Shinde supported them: rebel MLA
    • YouTube removes Sidhu Moosewala’s last song SYL
    • RB Sreekumar, a decorated cop on the wrong side of Modi government
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.