• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • क्रीडा
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • चतुरा
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अमित ठाकरे
  • पंकजा मुंडे
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशीभविष्य
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्य दिन
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अमित ठाकरे
  • पंकजा मुंडे
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. want to visit shirdi and jyotirlinga learn about irctcs special tour packages gps

IRCTC टूर पॅकेज: शिर्डी आणि ज्योतिर्लिंगाला भेट द्यायची आहे? जाणून घ्या IRCTC चे खास टूर पॅकेज

भारतीय रेल्वे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात वेगवेगळी टूर पॅकेज घेऊन येत आहे. तुम्हाला शिर्डीचे साईबाबा आणि सर्व मोठ्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही ‘स्वदेश दर्शन ट्रेन’ला भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या स्पेशल टूर पॅकेजची माहिती.

Updated: July 6, 2022 5:34:31 pm
  • IRCTC Shirdi Jyotirlinga Tour Package
    1/12

    या खास टूर पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीला जाण्याची संधीही मिळणार आहे. ( फोटो: संग्रहित फोटो)

  • 2/12

    शिर्डीनंतर तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची देखील संधी मिळेल. ( फोटो: संग्रहित फोटो)

  • 3/12

    यासोबत तुम्ही उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगालाही भेट देऊ शकता. ( फोटो: indian express)

  • 4/12

    या खास टूर मध्ये तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेता येईल. ( फोटो: jansatta)

  • 5/12

    याशिवाय तुम्ही द्वारका धामला सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता. ( फोटो: financial express)

  • 6/12

    हा प्रवास तुम्ही ट्रेनमधून पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड आणि कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची संधी मिळते. ( फोटो: financial express)

  • 7/12

    तुम्हाला संपूर्ण प्रवासामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्याची सुविधा या टूर पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. . ( फोटो: financial express)

  • 8/12

    हा प्रवास बिहारमधील दरभंगा येथून सुरू होईल आणि दरभंगा येथे येऊनच संपेल. ( फोटो: financial express)

  • 9/12

    हा संपूर्ण प्रवास ११ दिवस आणि १० रात्रीचा आहे. हा दौरा १० ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू होईल आणि २० ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. (फोटो: indian express)

  • 10/12

    तुमच्या क्लास प्रवासानुसार तुम्हाला हॉटेलमध्ये एसी किंवा नॉन एसी रूममध्ये राहण्याची सुविधा मिळेल. ( फोटो: financial express)

  • 11/12

    यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)

  • 12/12

    यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)

  • More Stories on
    lifestyle
    Maharashtra Tourism
    tourism

    Web Title: Want to visit shirdi and jyotirlinga learn about irctcs special tour packages gps

    ताज्या बातम्या
    “अजूनही काहींना स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे.” बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल
    काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग, काश्मिरी पंडित भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
    “१०० व्या स्वातंत्र्यदिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन शिवसेना भवनात झेंडावंदन करतील, हे लिहून ठेवा”
    मुंबईत बेस्टसाठी ‘स्वतंत्र मार्गिके’चा विचार ; झटपट प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘बीआरटीएस’चा पर्याय
    Video : व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “तर कायदा…!”
    कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
    विश्लेषण: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ठरला बाह्य हस्तक्षेपाचा बळी; फिफाच्या कारवाईचे होणार दुरगामी परिणाम
    अवश्य वाचा
    “आम्ही कसं जगावं?” बिहारमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच; सामान्य जनता मात्र महागाई, बेरोजगारीने त्रस्त
    हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्यास विरोध म्हणजे संविधानाला विरोध – मुनगंटीवार
    कारमध्ये एअरबॅग्सची संख्या वाढणार; एका एअरबॅगसाठी किती खर्च येतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
    ओळखलंत का? दुबईच्या राजपुत्राचा मेट्रो प्रवास; प्रवाशांनी पाहूनही असं काही केलं की..
    फोटो गॅलरी
    21 Photos
    Photos: राधिका आपटे ते करीना कपूर खान, लीक MMS मुळे चर्चेत आल्या होत्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री
    18 Photos
    Saif Ali Khan Birthday : “जर मी क्रिकेटर असतो तर सचिन तेंडुलकरपेक्षाही…”, सैफने केलेलं वक्तव्य आलं होतं चर्चेत
    12 Photos
    Photos : अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचं लायगर चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हटके फोटोशूट
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra Monsoon Updates
    • Maharashtra News Live
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
    • दादा भुसेंसह शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा, शंभुराजे देसाई म्हणाले, “खातेवाटपाचा…”
    • “३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या”, कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं!
    • ‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर जेलमध्ये टाकणार का? विचारणाऱ्या आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले “हा दोष आपल्या…”
    • Asia Cup 2022: बापरे.. ‘या’ सामन्याच्या तिकीटांना मागणी एवढी की वेबसाईटच झाली क्रॅश
    • नागपूर : शेती परवडत नसल्याने स्थलांतर वाढले, नदीजोड प्रकल्पांचा विचार व्हावा – गडकरी
    • विश्लेषण : शेअर बाजारात तेजी कुठवर टिकणार?
    • FIFA suspends AIFF: ‘फिफा’चा भारताला मोठा धक्का, फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई
    • मुकेश अंबानींच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, दोन तासात आठ वेळा फोन, विष्णू भौमिक उर्फ ‘अफजल’ला अटक
    • Saif Ali Khan Birthday : “जर मी क्रिकेटर असतो तर सचिन तेंडुलकरपेक्षाही…”, सैफने केलेलं वक्तव्य आलं होतं चर्चेत
    IndianExpress
    • Kashmiri Pandit killed, brother injured in militant attack in Shopian
    • 7 security personnel killed after bus falls into gorge in Kashmir
    • Bihar Cabinet Expansion: 31 Bihar MLAs, including Tej Pratap, sworn in; RJD gets lion's share of portfolios
    • Explained: I-Day is over, how to store the National Flag you hoisted at home
    • Collegium led by CJI Ramana cleared over 250 for HCs; vacancies now lowest since 2016
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.