बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Photos: वजन कमी करण्यासाठी जांभळी कोबी उपयुक्त; जाणून घ्या आश्यर्यकारक फायदे…
वजन कमी करण्यासाठी भाज्यांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. प्रत्येक हंगामात येणाऱ्या भाज्या त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात, त्यातीलच ही एक जांभळी कोबी आहे, जी लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए, के आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानली जाते, ज्यामुळे ते खाण्याचे फायदे आणखी वाढतात. ही जांभळी कोबी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करू शकते, ते जाणून घेऊया.
Web Title: Cabbage is useful for weight loss pdb
संबंधित बातम्या
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
“हे राम, वाचव आमचे कान…”, अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले…
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”