बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Photos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…
आपलं मुल सुदृढ असावं असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. पण कधी कधी काही मुले ही अत्यंत अशक्त असतात. त्यांचा शारीरिक विकास म्हणावा तितक्या वेगाने आणि चांगल्या प्रकारे होत नाही. अशा मुलांचे वजन वाढवण्यासाठी त्याच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आपण अशा सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया ज्यांचा प्रभाव पंधरा दिवसांत लहान मुलावर दिसेल आणि मुले तंदुरुस्त होणार.
Web Title: These breakfast superfoods will be healthy for vulnerable children pdb
संबंधित बातम्या
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी