भिजवलेला सुका मेवा खालल्याने मिळतात ‘हे’ लाभ, शरीर राहील निरोगी
सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडेन्ट असतात. ते शरीराला निरोगी राहण्यात मदत करतात. परंतु सुके मेवे भिजवून खालल्यास त्याचे अधिक लाभ मिळू शकतात. आज आपण या लाभांविषयी जाणून घेऊया.