२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
World Diabetes day 2022 : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, फरक दिसेल
World Diabetes day 2022 : रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह ही स्थिती निर्माण होते. मधुमेह होण्याला दोन कारणे जबाबदार आहेत. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नसेल (टाईप वन) किंवा तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून प्रतिसाद मिळत (टाईप टू) नसल्यास पेशींमध्ये ग्लुकोज शोषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो, परिणामी रक्तात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाची समस्या उद्भवते. काही घरगुती उपयांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
Web Title: World diabetes day 2022 tips to control blood sugar level ssb
संबंधित बातम्या
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ
Photo : अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला, बच्चू कडू म्हणाले, “हनुमानजींनी…”
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर