-
लिंबू हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. लिंबूत भरपूर प्रमणात जीवनसत्व क असेत, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. (source – pixabay)
-
अपचन, अॅसिडिटीचा त्रास झाल्यास आपण लिंबाचे रस पितो. पण तुम्हाला माहिती आहे का? लिंबाच्या पानांमध्ये देखील पोषक तत्व असतात. (source – pixabay)
-
लिंबूच्या पानात जिवनसत्व अ, क आणि ब मोठ्या प्रमाणात असते. (source – pixabay)
-
पानांमध्ये अँटि-ऑक्सिडेंट, फ्लेवोनॉइड, फॉस्फोरस आणि लोहदेखील असते. हे पोषक तत्व अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यात मदत करू शकतात. (source – pixabay)
-
असे करा सेवन : पाणी गरम करून त्यात लिंबाची पाने उकळा. पाने चांगली उकळल्यानंतर पाणी गाळून घ्या. (source – pixabay)
-
आता या पाण्यात थोडे मध मिसळा आणि हे कोमट पाणी प्या. (source – pixabay)
-
लिंबाच्या पानांचे पाणी मुतखड्यावर गुणकारी आहे. पानातील सिट्रिक अॅसिड मुतखड्याची वाढ थांबवण्यात मदत करते. (source – pixabay)
-
लिंबाच्या पानामध्ये अँटि-ऑक्सिडेंट असतात जे डोकेदुखी आणि तणावापासून आराम देऊ शकतात. (source – pixabay)
-
डोके दुखत असल्यास लिंबाच्या पानांचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. हे पाणी माइग्रेनमध्ये देखील उपयुक्त ठरू शकते. (source – pixabay)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. बातमीतील उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)