“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
Photos: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी नववधूने आहारात करा ‘या’ फळांचा समावेश; लग्नात खुलेल तुमचे सौंदर्य
Skin Care: प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी वधूच्या सौंदर्याचा डाएटही खूप महत्त्वाचा आहे. आजकाल लोकांमध्ये त्वचेशी संबंधित समस्याही खूप वाढल्या आहेत. मुरुम, टॅनिंग आणि डाग या सर्वात मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे नववधूंनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यांनी अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा, ज्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळण्यास मदत होईल.
Web Title: Brides should include these fruits in their diet for beautiful and glowing skin you will look more beautiful pdb
संबंधित बातम्या
मेथीचे दाणे १४ दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
“आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
अमरावतीमधील अमित शाहांच्या सभेवरून राडा; रवी राणा म्हणाले, “बच्चू कडू स्वस्तातली…”