अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Kharmas 2022 Date: बुधादित्य योग बनल्याने ‘या’ राशींचे सुरू होऊ शकतात ‘अच्छे दिन’; तुमचाही समावेश आहे का यात?
Sun Transit Kharmas 2022: हिंदू पंचांगानुसार आज १६ डिसेंबर २०२२ रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे आजपासून खरमास सुरू होत आहे. जेव्हा सूर्य धनु आणि मीन राशीमध्ये राहतो तेव्हा या कालावधीला मलमास किंवा खरमास म्हणतात. या दिवशी धनुसंक्रांती आणि खरमास हा विशेष योग तयार होत आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश करताच बुधादित्य योग तयार होईल. यावेळी बुधादित्य योगामुळे खरमासातील राशींना विशेष फळ मिळेल. खरमासाचा सर्व राशींवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया.
Web Title: Kharmas starts from today lets know how kharmas will affect all the zodiac signs pdb
संबंधित बातम्या
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
“मी पक्षाचा संस्थापक सदस्य, अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो”; ‘या’ नेत्याने दिला इशारा
मेथीचे दाणे १४ दिवस खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…
IPL 2024: ‘गार्डनमध्ये फिरणाऱ्या मुला’च्या शतकानंतर रोहितने मैदानातच घेतली गळाभेट, यशस्वीने रोहितला पाहताच… VIDEO व्हायरल