-
अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या विविध भूमिकांसाठी ओळखली जाते (सर्व फटोो सौजन्य-दीपिका पदुकोण-इंस्टाग्राम अकाऊंट)
-
पठाण सिनेमामुळे आणि बेशरम रंग गाण्यामुळेही दीपिका बरीच चर्चेत होती
-
बेशरम रंग गाण्यातला तिचा हा फोटोही चांगलाच व्हायरल झाला होता
-
दीपिका पदुकोण कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते
-
दीपिका जेवढी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, लुकसाठी ओळखी जाते तेवढीच तिच्या परफेक्ट फिगरसाठीही
-
दीपिका पदुकोण कायमच तिच्या खास टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते
-
पिझ्झा आणि पास्ता हे खाऊनही दीपिका तिची परफेक्ट फिगर ठेवते, तिचा फिटनेस फंडा भलताच चर्चेत आहे
-
लाखो मुलींना असं वाटतं की आपली फिगरी दीपिकासारखी असावी
-
दीपिका पदुकोण खूपच फुडी आहे. असं असूनही ती तिचं वजन नियंत्रणात ठेवते. त्यासाठी ती खास प्रकारचा व्यायाम करते.
-
फिटनेस ट्रेनर यासमिन कराचीवालाने नुकताच दीपिकाचा फिटनेस व्हिडीओ पोस्ट केला होता
-
दीपिका अनेकदा योगाही करते
-
एवढंच नाही तर दीपिका बॅटल रोप एक्सरसाईजही करते. त्यामुळेच तिचं वजन नियंत्रणात राहतं
-
दीपिका पदुकोण माऊंट क्लाईंबर, प्लँक, सीट अप्स आणि बायसिकल क्रंचेसही करते.
-
एवढंच नाही तर दीपिका खास डाएटही करते.
-
दीपिकाच्या डाएटमध्ये डाळ, रस्सम, भात, पोळी, भाजी, सॅलेड आणि ग्रील्ड मासा यांचा समावेश असतो.
-
याशिवाय दीपिकाला पास्ता, पिझ्झा, शेवपुरी आणि चायनीजही खायला आवडतं. पण योगासनं आणि व्यायाम यामुळे ती स्वतःला फिट ठेवते
