-
आवळा चवीला तुरट असतो. त्यामुळे अनेक जण आवळा खाणे टाळतात.
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत कारण त्यात लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
-
तज्ज्ञांच्या मतानुसार आवळ्यामध्ये पोषक तत्वे असतात.
-
आवळ्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांशी संबंधित आजार कमी होण्यास मदत होते.
-
आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
-
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
-
ज्यांना कर्करोग आहे त्यांच्यासाठी आवळा वरदान ठरतो.
-
आवळ्याचे सेवन केल्त्यामुळे आम्ल्पित्त आणि अपचनाच्या समस्या दूर होतात.
-
मधुमेह असणाऱ्यांनी आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

२० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक, अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय