-
लाखोंच्या संख्येने लोकं जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी धडपडत असतात.
-
या लाखोंच्या संख्येतून जर ठळक दिसून यायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा –
-
स्वतःची ओळख जपणे – कोणत्याही इंटरव्ह्यूला गेल्यावर स्वतःला कंपनी जे म्हणेल ते मान्य करायची गरज नाही, बहुतांश ठिकाणी तुमचा स्वाभिमान तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या योजना असतात.
-
ऑफिस ही काम करण्याची जागा असल्यामुळे केव्हाही औपचारिक कपडे परिधान करणे समोरच्याला प्रभावित करते.
-
त्यामुळे भरपूर परफ्युम, दागिने इत्यादी गोष्टींचा अतिरेक करणे टाळा.
-
एका औपचारिक ठिकाणी जाताना सर्वात महत्त्वाचे असते ते नीट नेटके दिसणे, त्यामुळे केसांपासून बूटांपर्यंत प्रत्येक गोष्ट टाप टीप असावी.
-
अतिरेक न करता तुमच्या व्यक्तिमत्वाची जाणीव करून देणे फायद्याचे ठरेल.
-
समोरच्या माणसाला खूश करण्याची पुरेपूर जबाबदारी आपली असते हे लक्षात घेणे. यासाठी चेहऱ्यावर सतत एक स्मित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आत्मविश्वासाने प्रत्येक समस्येला तोंड देणे फायद्याचे ठरेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…