-
सकाळी वॉकला जाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि वजनही कमी होण्यास मदत मिळते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
उन्हाळ्यात सकाळी फिरायला गेल्याने शरीरात साठलेली चरबी उर्जेत रूपांतरित होऊ लागते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
हे कॅलरीज बर्न करण्यासदेखील मदत करते. चालण्याने ताण कमी होऊन निद्रानाशाची समस्याही दूर होते.
(फोटो सौजन्य: Freepik) -
पण, बऱ्याच वेळा लोक मॉर्निंग वॉकला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत गोंधळलेले असतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
तुम्ही चालण्यानेही तुमचे वजन कमी करू शकता, यासाठी तुम्हाला योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे. संध्याकाळी शरीराचे स्रायू अधिक सक्रिय असतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी फिरायला जावे. पण, जर तुम्हाला तुमची झोप सुधारायची असेल आणि निरोगी राहायचे असेल तर तुम्ही सकाळी फिरायला जायला हवे.
(फोटो सौजन्य: Freepik) -
सकाळी फिरायला गेल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, उन्हाळ्यात सूर्योदयापासून सकाळी ७ वाजेपर्यंतचा काळ परिपूर्ण असतो.
(फोटो सौजन्य: Freepik) -
जर संध्याकाळबद्दल सांगायचे झाल्यास, सूर्यास्तानंतर फिरायला जावे. उन्हाळ्यात तुम्ही सकाळी ५ वाजता फिरायला जाऊ शकता आणि संध्याकाळी ७ वाजल्यानंतर फिरायला जाणे चांगले राहील
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल