-
फॅशन ट्रेंड वेळोवेळी बदलत राहतात. पलाझोची डिझाइन देखील काळासोबत बदलत आहे. तुम्ही पलाझो कुर्तीपासून क्रॉप टॉप आणि टी-शर्टपर्यंत कोणत्याही गोष्टीसोबत घालू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी ९ ट्रेंडी पलाझो डिझाइन घेऊन आलो आहोत जे तुमचा लूक आणखी स्टायलिश बनवतील. (फोटो: अमेझॉन इंडिया)
-
१- या काळ्या रंगाच्या पलाझोसोबत तुम्ही पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा कुर्ती कॅरी करू शकता. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
२- हे पलाझो डिझाइन ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी परिपूर्ण आहे. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
३- हा निळ्या रंगाचा पलाझोबरोबर हाय हिल्स आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट किंवा काळ्या रंगाची कुर्ती खूपच सुंदर दिसेल. (फोटो: Amazon India)
-
४- जर तुम्ही मुलाखतीसाठी जात असाल तर हा पलाझो परिपूर्ण आहे. याबरोबर तुम्ही, हाय हिल्स, टी-शर्ट आणि बन हेअरस्टाईल करून तुमचा लूक आणखी खास करू शकता. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
५ – तुम्ही या पलाझोसोबत स्पोर्ट्स शूज देखील कॅरी करू शकता. तसेच, यावर टी-शर्टसह अधिक चांगल्या दिसाल. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
६- जर तुम्ही मीटिंगसाठी जात असाल तर तुम्ही हे पलाझो ट्राय करू शकता. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
७- काळ्या कुर्ती व्यतिरिक्त, तुम्ही या हिरव्या रंगाच्या पलाझोसोबत मॅचिंग कुर्ती देखील घालू शकता. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
८- तुम्ही हा निळ्या रंगाचा पलाझो ऑफिसमध्ये आणि कॉलेजमध्येही घालू शकता. (छायाचित्र: अमेझॉन इंडिया)
-
९- सध्याच्या फॅशनच्या जगात, हे पलाझो डिझाइन देखील खूप ट्रेंडिंग आहे. (फोटो: अमेझॉन इंडिया) हेही पाहा- SRH ची मालकीण काव्या मारन संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी लग्न करणार? दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण आहे?

साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की